Dhurandhar 2 Teaser Reaction: रणवीरच्या टीझरला नेटिझन्सनी म्हटले ‘Scam’, पाहा नेमकं कारण!
हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये सध्या सिक्वेलचा ट्रेंड जोरात आहे. पण, जेव्हा प्रेक्षक एखाद्या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत असतात, तेव्हा त्यांच्या पदरी निराशा पडली तर काय होईल? रणवीर सिंगच्या आगामी ‘धुरंधर २: द रिव्हेंज’ (Dhurandhar: The Revenge) च्या टीझरबाबत सध्या असेच काहीसे घडताना दिसत आहे. टीझर रिलीज होताच इंटरनेटवर संमिश्र प्रतिक्रियांचा पूर आला आहे. नेमकं […]

