India Post GDS Bharti 2026: ग्रामीण डाक सेवक भरती जाहीर! २३,७५७ रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा
India Post GDS Bharti 2026: भारतीय डाक विभागात २३,७५७ रिक्त पदांसाठी ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती जाहीर! १० वी पास उमेदवारांसाठी पात्रता, वेतन, महत्त्वाच्या तारखा आणि ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण माहिती मराठीत वाचा.









