LIC Jeevan Utsav: हप्ते भरण्याची कटकट संपली! आता एकाच प्रीमियममध्ये मिळवा आजीवन विमा संरक्षण.
आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्तीला आपल्या भविष्याची आणि कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेची काळजी असते. गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी, ‘सुरक्षितता आणि हमखास परतावा’ यासाठी आजही भारतीयांची पहिली पसंती भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) हीच आहे. नुकतीच एलआयसीने एक नवी योजना आणली आहे, जिचे नाव आहे ‘जीवन उत्सव सिंगल प्रीमियम’ (LIC Jeevan Utsav Single Premium). या योजनेचे […]





